नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
नवी दिल्ली : मागील 10 वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘जन मन सर्वे’ची सुरुवात केली आहे. देशावासियांना नमो ॲपवरती या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. नमो ॲप’ (Namo App) हे पंतप्रधान मोदींचे जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि जनतेचा सल्ला ऐकण्याचे एक चांगले माध्यम […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? […]
Jalna to Mumbai Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवीन जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला (Jalna to Mumbai Vande Bharat) ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आपल्या पहिल्या फेरीसाठी रवाना झाली. आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच पीएम मोदींनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी बनवलेला चहा घेतला. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ […]
PM Narendra Modi : पाच राज्यातील निवडणुकीत तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही हिंदी राज्यात भाजपला यश मिळाले आहे. परंतु दक्षिणेतील तेलंगण राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजप (BJP) हा पक्ष केवळ हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे. या पक्षाला दक्षिण भारतात जनाधार मिळत नाही, अशी टीका […]
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, […]
Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक असून, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन कारागीरांनी रामलल्लांच्या (Ramlalas) वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यापैकी एका मूर्तीची निवड केली जाणार असून, त्यासाठी […]