पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रत्येक दुसरा राज्यपाल उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतातील राहिला आहे.
मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत.
दिल्लीतील राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
कुपावाडामध्ये (Indian Army) पु्न्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.