राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली.
Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे
राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांचे खूप लाड केले. आता त्यांचे आणखी किती लाड करायचे, त्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या.
NCP Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणासोबत लावला जातोय. वाल्मिक कराडने (Walmik Karad Surrender) पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केलंय. परंतु यावेळी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसला आला, त्या गाडीची चर्चा जास्त होत आहे. ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात […]
Chetan Tupe Statement On Ajit Pawar And Sharad Pawar Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार चेतन तुपे यांनी मोठा खुलासा केलाय. दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा […]
दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा […]
Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण