Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख
Vilas Lande Reaction On Chhagan Bhujbal Not Get Minister Post : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यानंतर भुजबळ समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरूद्ध जाहीर नाराजी व्यक्त केलीय. अजित पवार विरूद्ध छगन भुजबळ हा संघर्ष नवा नाहीये. 2009 साली जेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते, तेव्हा देखील […]
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बॅनरवर जरी आपला फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी. - भुजबळ
अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळालेले आहे.
Ajit Pawar म्हणाले, सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही गय करणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन असे लोकांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.