- Home »
- NCP
NCP
विरोधकांची श्रेय घेण्यासाठी धडपड; आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरून कोपरगावातील राजकारण तापले
Kopargaon News: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबणीवर पडू शकते.
मला संपवू नका, मीच राहिलो नाही तर, तुम्ही..; अशोक चव्हाण असं का म्हणाले?
मला संपवू नका मीच राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर? असं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी टीकाकारांना उद्देशून केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
Supriya Sule : बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले, आता..
आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
आमदार आशुतोष काळेंच्या पाठवपुराव्याला यश; ट्रान्सफॉर्मर अन् वीज वाहिन्यांसाठी 75 लाखांचा निधी…
Mla Aashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिली आहे. दरम्यान, या एकूण निधीमध्ये मतदारसंघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीजवाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बालरंगभूमी […]
कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव; प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा उपक्रम
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्यावतीने “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
‘लाडक्या’ बहिणीला एक रुपया देता अन् दहा रुपये घेता; नाना पटोलेंनी सांगितला हिशोब
लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
आमदार काळेंचा यशस्वी पाठपुरावा; पोहेगाव ग्रामीण रुग्णालयास सरकारची मंजुरी
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.
पुतण्याचा काकाला धक्का! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत तुतारी फुंकणार?
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.