Ajit Pawar On NCP : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. तरी देखील या चर्चा थांबायचे नाव घेत नाही. आज पु्न्हा एकदा या चर्चांवर अजितदादांनी भाष्य केले आहे. […]
Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मागील सरकारमधील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला सुनावले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले… अजित पवार म्हणाले, पक्षातील आमदार आपल्याला सोडून जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांना […]
Ajit Pawar On Maharashtra Government : खूप दिवसांच्या विश्रांती नंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा आपल्या कामात ऍक्टिव्ह झाले आहेत. ते आज बंडांच्या चर्चा थंडावल्या नंतर पुण्यात पहिल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झालेल्या या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामधील काही […]
Ajit Pawar On Maharashtra Bhushan Award ceremony : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील […]
Ashok Chavhan On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे […]
NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात […]
अखेर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधकांच्या टीका, आरोपांवर स्पष्ट बोलले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय, मला तेच कळत नाही असा सवाल अजित पवारांनी केला आहे. Atiq Ahmed Murder : अशी झाली अतिक अन् अशरफची हत्या… गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्याबद्दल भाजप नेत्यांसह शिंदे गटाच्या […]
Ajit Pawar यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारण की विनाकारण हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर अजित पवार हे भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी याचा ठाम शब्दांत इन्कार केलेला नाही. कोणतीही बाब […]
Ajit Pawar हे राजकारणातील स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. जे पोटात तेच ओठात, असे बोलणारे जे कोणी नेते आहेत, त्यात त्यांचा समावेश होतो. अजित पवार यांनी एखादे काम होणार असे सांगितले असेल तर ते होतेच आणि त्यांनी जर नाही म्हटले तर मग ते कोणीच करू शकणार नाही, अशी ख्याती त्यांनी कमावली आहे. पण हेच अजित […]
ajit pawar on gautam adani : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदांनींना ( Gautam Adani) टार्गेट केलं जातं आहे. अदानींची जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुपली आहे. मोदी आणि अदांनी विरोधात कॉंग्रेसने देशभर आंदोलन केली. संपूर्ण देशात अदानी आणि […]