Pm Narendra Modi : 2014 च्या आधी महाराष्ट्रातलेच कृषीमंमत्री होते शेतकऱ्यांना पॅकेज घोषित व्हायचं पण मिळत नव्हतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघात केला आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान […]
Radhakrushna Vikhe Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांची जशी फसवणूक झाली तशी तुमची होऊ नये, म्हणून सांभाळून राहा, असा खोचक सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrusha vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना दिला आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. धक्कादायक! अकोल्यात […]
Pune News : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यातून पवार कुटुंबात निर्माण होत असेलला राजकीय संघर्ष सर्वाधिक चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी खुलं पत्र लिहित आपण महायुतीत सहभागी का झालो याचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आणखी एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार […]
Ncp Leader Sunil Tatkare On Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. माझ्या नवऱ्याने भाषणे केलेली तुम्हाला चालतील का? नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते. कॅन्टिनमध्ये बसावे लागते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व खासदार […]
Ajit Pawar public meeting Manchar : पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकमेंकांना थेट आव्हाने देत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आखाडा रंगणार आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या संघर्ष दिसणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले […]
Sharad Pawar News : मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना एकदाच भेटलो नंतर फोनही केला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. ते […]
Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. तर भाजपचे प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मनोज जरांगे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली. विधानसभेतही हा मुद्दा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी […]
पुणे : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना, […]
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. “कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत विधीमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी […]
बारामती : तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील, कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असा […]