Tej Pratap Yadav Love Story With Anushka Yadav : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे (Tej Pratap Yadav) मोठे पुत्र तेज प्रताप यादव त्यांच्या नवीन कारनाम्यांमुळे (Politics) अनेकदा चर्चेत राहिले आहेत. तेज प्रताप यादव पुन्हा एकदा वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. तेज प्रताप यादव यांच्या प्रेमकथेने बिहार आणि लालू कुटुंबात खळबळ उडाली आहे. आजकाल, लालू प्रसाद […]
Ranjit Kasle Warning To Ajit Pawar On Jai Pawar : बीडमध्ये वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी […]
Amol Mitakri On Sambhaji Bhide Statement Cancelled Shivarajyabhishek Din : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) शिवराज्यभिषेक दिनावर एक वक्तव्य केलं होतं. ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य आज कोल्हापुरात (Shivarajyabhishek Din) बोलताना संभाजी भिडे यांनी केलंय. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार […]
Anil Gote On Dhule Government Rest House crores of rupees found : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Dhule) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी (Anil Gote) केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडलं होतं. खोलीत […]
OBC Leader Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यात नेहमीच खडाजंगी सुरू असते. जरांगे पाटील छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आक्रमक झाले आहेत. सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला […]
Eknath Shinde Said Mumbai Hub Of Country’s most funded startups : स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे (startups) मुंबई हब बनले आहे. देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी 24 टक्के महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे सांगितले. गोरेगाव येथील नेस्को […]
Gunratna Sadavarte Criticize Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांची ( Gunratna Sadavarte) मात्र आगपाखड झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय की, आमचा […]
Anjali Damania on Chhagan Bhujbal : एकीकडे आज छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची लाट आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांच्या शपथविधिनंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि भ्रष्ट्राचार यावर निशाणा साधला आहे. […]
Laxman Hake Reaction On Chhagan Bhujbal Oath Ceremony : अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जागा रिक्त झाली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्यामुळे ओबीसी समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठं आनंदाचं […]
NCP Leader Chhagan Bhujbal Takes Oath As Minister : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा भुजबळांचं कमबॅक झालंय. आज राजभवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भुजबळ यांना शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]