- Home »
- Politics
Politics
मुंबई, पुणे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर! समोर आली महत्त्वाची अपडेट
Maharashtra Municipal Elections Postponed : राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Maharashtra Municipal Elections) बिगुल वाजलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता मतदानाची लगबग सुरू झाली होती. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानंतरच निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, (Maharashtra Politics) नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका […]
‘केम छो वरळी… म्हणून कोणाचे पाय चाटले नाही’; मनसे नेत्याची संजय राऊतांवर जहरी टिका
MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […]
दहाच आमदार…अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू? जयंत पाटलांचा मिश्किल टोला
Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ […]
वर्धापन दिनानंतर ठाकरेंना मुंबईत पहिला मोठा धक्का! दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
Two former corporators of Uddhav Thackeray Party Join BJP : शिवसेना उबाठा गटाचे (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar) त्यांना प्रवेश देऊन पक्षात […]
तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’
Sanjay Raut Criticize Ekanth Shinde On Bharat Gogawale Aghori Puja : महाराष्ट्रात सध्या अघोरी पूजेवरून राजकारण रंगतंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून शिंदे गटावर (Ekanth Shinde) निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हटलंय की, शिंदेंचा एक गट आहे, जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. तो गट सर्वत्र असतो. त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते […]
देशात D कंपनीचं राज्य! गुंड, पुंड , झुंड, देशद्रोही… त्यांचे हस्तक; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Shiv Sena 59th Anniversary Sanjay Raut Criticize BJP : शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पक्षाच्या विरोधकांनी केलेल्या अडथळ्यांचा उल्लेख केला. तर देशात आणि राज्यात ‘डी कंपनी’चे राज्य असल्याचा आरोप (Shiv Sena 59th Anniversary) केलाय. शिवसेनेला एकमेव मर्दांचा पक्ष असल्याचं […]
प्रताप सरनाईकांचा लेटर बॉम्ब ठरणार 2022 प्रमाणेच भविष्यातील वेगळ्या राजकारणाची नांदी?
Pratap Sarnaik यांनी फडणवीसांना पाठवलेल्या अशात एका पत्रामुळे राज्यातील सत्ता पालटली होती. शिंदेंनी थेट भाजपसोबत सत्तास्थापन केली होती.
आंदोलनाच्या आधीच ‘जेल’चा डेराव! दबाव तंत्राचा वापर, बच्चू कडूंचे खळबळजनक आरोप
Bachchu Kadu Allegations Pressure On Me Before Protest : आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा खळबळजनक आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. बच्चू कडू यांनी 8 जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवस अन्नत्याग (Maharashtra Politics) उपोषण केलं. […]
तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? सतेज पाटलांची भावनिक साद, दिले मोठे संकेत
MLA Satej Patil Emotional Message To Gokul Organization : मागील काही दिवसांपासून कोल्हापूरमधील (Kolhapur) राजकीय समीकरणं बदलली आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (Gokul Organization) अध्यक्ष निवडीमध्ये महायुतीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. तर आगामी निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यादरम्यान आता, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? अशी भावनिक साद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज […]