Sharad Pawar On Uddhav Thackeray And Raj Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत […]
Minister Nitesh Rane Said I Drink Lot Of Cow Urine : महाराष्ट्रातील मत्स आणि बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. उन्हाळा आहे, तर तुम्ही काय पिता? रूआवजा की गुलाब सरबत? यावर भाजप (BJP) नेते नितेश […]
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]
Uddhav Thackeray To Use BJP Formula For Upcoming Election : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये (Nashik) निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल, ते सांगितलं आहे. विधानसभेच्या पराभवानंतर आता ठाकरेसेने (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचा (BJP) संघटन फॉर्म्युला अवलंबणार असल्याचे संकेत खुद्द उद्धव […]
Manoj Jarange Patil Will Meet CM Devendra Fadnavis On 23 April : येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट […]
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप […]
Ulhas Bapat On Anti Defection Law Uddhav Thackeray : तामिळनाडूत दीर्घकाळ चाललेल्या राज्यपाल (Governor’s post) विरुद्ध मुख्यमंत्री वादावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारला मोठा दिलासा देताना, न्यायालयाने राज्यपाल आरएन रवी यांच्या 10 विधेयकांवर अनिश्चित काळासाठी लावलेल्या स्थगितीला ‘असंवैधानिक आणि मनमानी’ म्हटले. यावर आता कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) […]
Petition Against Raj Thackeray’s MNS To Cancel Recognition : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलीय. याचिकेत राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल […]