Thalapathy Vijay: चाहते तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयला "थलापथी" म्हणून ओळखतात. या अभिनेत्याने आता राजकारणात प्रवेश केला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले, महाविकास आघीडकडून शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मिळेल.
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या नात्यांसह राजकारणावर भाष्य केलं.
कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे
विधानपरिषद निवडणुकीत मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे.
Manoj Jarange देसाई आणि भूमरे यांच्या या शिष्टाचाराला यश आले आहे. त्यांच्या अश्वासनामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ते ओडिशातील कंधमाल येथे प्रचार सभेत बोलत होते.
Uddhav Thackeray replies PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली (Lok Sabha Elections) आहे. काल चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. नकली शिवसेना म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आज उद्धव […]
Bollywood Actress Kangana Ranaut Join Politics: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कंगनाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेकांसाठी अपेक्षित होती. मात्र अभिनेत्रीला (Kangana Ranaut ) थेट लोकसभा निवडणुकीसाठी मिळालेलं तिकीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut ) राणौतला इंडस्ट्रीची […]
Raj Thackeray On Sharad Pawar : आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातींमध्ये विभागले आहेत. या महापुरुषांवरचं राजकारण (politics) आत्ता फक्त सुरु आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. ते […]