Vijay Wadettiwar After Pahalgam Terror Attack Controversial Statement : पहलगाम हल्ल्यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पीडित कुटुंबांची माफी (Pahalgam Terror Attack) मागितली आहे. सोबतच सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलाय. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मी जे वक्तव्य काल केलं होतं.. ते […]
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय. नरेश म्हस्के […]
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Sharad Pawar On Uddhav Thackeray And Raj Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत […]
Minister Nitesh Rane Said I Drink Lot Of Cow Urine : महाराष्ट्रातील मत्स आणि बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. उन्हाळा आहे, तर तुम्ही काय पिता? रूआवजा की गुलाब सरबत? यावर भाजप (BJP) नेते नितेश […]
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]
Uddhav Thackeray To Use BJP Formula For Upcoming Election : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये (Nashik) निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल, ते सांगितलं आहे. विधानसभेच्या पराभवानंतर आता ठाकरेसेने (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचा (BJP) संघटन फॉर्म्युला अवलंबणार असल्याचे संकेत खुद्द उद्धव […]
Manoj Jarange Patil Will Meet CM Devendra Fadnavis On 23 April : येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट […]