अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या […]
एकतर कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होईल, नाहीतर माझा कार्यक्रम होईल, असं मिश्किल वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. साईबाब संस्थानच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा, दुग्धविकास मंत्र्यांनी केवळ आश्वासन न देता आता दूध दराबाबत अंमलबजावणी करावी - रुपवते
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : नगर दक्षिणेत अजून बरेच धमाके होणार असून नौटंकी करुन काही काळ लोकांचे मनोरंजन होईल, असं प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushna Vikhe) निलेश लंकेच्या (Nilesh Lanke) टिकेवर दिलं आहे. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालीयं. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंनी मोहटादेवी […]
Prajakt Tanpure on State Goverment : राज्य शासनाने अत्यल्पदरात सर्वसामान्यांना वाळू (Sand) मिळावी म्हणून सुरू केलेल्या वाळू धोरणामध्ये वाहतूक दराबाबत अस्पष्टता आहे. महाखनिज पोर्टलवर (Mahakhanij Portal) अत्यल्प दर दिलेले असल्यानेच ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाहतुकीवरून वाद वाढत आहे. त्यामुळे वाळू वाहतूक धोरणामध्ये अजूनही पारदर्शकता आणावी, अन्यथा पुढील अधिवेशनात सर्व विरोधक आमदार एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा […]
Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]
Ahmednagar News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्माण दिला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही ते जाणता […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. मुंबईत आज मंत्रालयात महसूल विभागाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. लेट्सअप विश्लेषण […]