Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, […]
Jyoti Waghmare : सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, महाराष्ट्र तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदे तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या […]
Ahmednagar: शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपवर टीका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी देखील राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. इथं रोज सकाळी टीव्ही लावला की, नको त्याचं तोंड पाहावं लागतं. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची […]
Sanjay Raut : कोण एकनाथ शिंदे, त्यांची लायकी काय? असा सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल नूकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे. त्यावर बोलताना संजय […]
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) निकालावर केला आहे. अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल नूकताच राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं असून एकनाथ शिंदे यांचीच […]
Sanjay Raut on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल देणार आहेत. आज दुपारी नार्वेकर निकालाचे वाचन करतील अशी शक्यता आहे. मात्र हा निकाल येण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) या प्रकरणी […]
Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : आपल्या वक्तव्यामुळं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कायम चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital)दाखल करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv […]
Nitesh Rane : संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:च्या मालकाचं नाव माहित नाही त्यामुळेच मी त्यांचं नाव पूर्ण नाव घेत असतो, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला […]
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंचं नाव […]