देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे.
तुम्हाला राखेचा धंदा करण्यासाठी पिस्तुल लागतात का? असा थेट सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पिस्तूलधारकांना केला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुनच झाली, असा आरोप होत आहे. संतोष देशमुख यांच्या
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बीडमध्ये आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती
नोटीस मिळाल्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या की, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र
Sandhya Sonawane: . माझ्याबरोबर अनेकांची चौकशी झालीय. पक्षांतर्गत काम करत असताना जी काही माहिती पोलिस यंत्रणेला हवी असते ती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण अजून अटक का झाली नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?
मस्साजोगच्या सरपंच हत्ये प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे.
अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत.