मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय,
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
बीडच्या सरपंच हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यांना आर्थिक मदत करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह विशेष
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
आकाच्या आकालाही जेलवारी निश्चित आहे, आकाचे आका करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी, असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
Manoj Jarange Patil Speech In Parbhani : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांना (Santosh Deshmukh Murder) न्याय मिळण्यासाठी परभणीत मुक मोर्चा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, यापुढे जर देशमुख यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, […]
वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना ,व्हाईस सॅम्पल घेणे पोलिसांना आवश्यक होते. कोठडीसाठी हा अहवाल सादर करण्यात आला.
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ