Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक सभांमधून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार कधी शरद पवार यांचे नाव घेऊन तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करत असतात. तर दुसरीकडे अजित पवार यांनी पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपसोबत चूल […]
Prakash Ambedkar on Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले. त्यावर वंचितकडून अर्थात अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निमंत्रणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या पाठिंब्याच्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे अमेरिकेत असताना त्यांनी पत्रावर […]
Rohit Pawar : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार होती. मात्र आता ही चौकशी एक आठवडा लांबवणीवर गेली आहे. रोहित पवारांच्या मागणीनंतर ही मुदत वाढ […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली (Lok Sabha Election 2024) आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यांनतर (Ayodhya Ram Mandir) आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही […]
मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या चौकशीच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि संपूर्ण […]
Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न […]
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट फडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांवर थेट हल्ले करू लागले आहेत. राष्ट्रवादीतील वयस्कर नेत्यांनी तरुणांना संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी नुकताच केला. तर याआधी […]
मुंबई : एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली आहे. ऋषी पांडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. मुंबईमधील चारकोप परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पांडे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे. (Borivali Police has arrested a con man for cheating a woman.) मिळालेल्या माहितीनुसार, […]
Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना […]