Jitendra Awhad on Ajit Pawar : ‘ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले जाईल, शेवटची निवडणूक कधी होणार काय माहीत..? असे म्हणत बारामतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असा सल्ला दिला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला […]
बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Sharad Pawar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या (Ganpat Gaikwad Firing) नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी […]
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद […]
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंडिया आघाडीतील अनेकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र […]
मराठा समाज अन् मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत सगेसोयरेची अधिसूचना मान्य केली, गुलाल उधळला, आंदोलन मागे घेतले, मुंबई सोडली आणि पुन्हा अंतरवाली सराटी गाठली. पण अद्यापही त्यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? हा प्रश्न कायम आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे अधुनमधुन चर्चेत असतात. पण त्यांची चर्चा ही अनेकदा नकारात्मक दृष्टीने होत असते. आपल्या वडिलांना भाजपसोबत जाण्यास भाग पाडण्यात पार्थ यांचा मोठा वाटा असल्याचे नेहमीच बोलले जाते. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात जे मतभेद झाले त्यालाही एक कारण पार्थ हे होतेच. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]
Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये […]