NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]
Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर (Solapur Housing Project) येथे येणार होते. तुम्ही त्यांचे भाषण बघा, 100 टक्के मी सांगतो त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. शिर्डीला दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी भाषणात सांगितले की शरद पवारांनी देशासाठी काय केलं? अरे बाबा साईबाबांचे दर्शनाला आला तर दर्शन घ्या, उगीच चुकीची मांडणी करु […]
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिक (PM Narendra Modi) दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजप 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर देत आहे. बॉक्स […]
Chandrasekhar Bawankule On Sharad Pawar : येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, राममंदिर (Ram Mandir) मुद्दावरून राजकारणही तापतांना दिसते. राममंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधींच्या काळात झाला. आता भाजप आणि आरएसएस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]
Sharad Pawar on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय […]
Sharad Pawar On PM Modi : राम मंदिराचा निर्णय राजीव गांधी (rajiv gandhi)यांच्या काळात झाला. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी उपस्थित केला आहे. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी दहा दिवस उपवास करावा, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला […]
अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचतात. आता दोघांचेही सरकार गेले, आता दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले, अशी टीका त्यांनी केली होती. […]
अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर […]