नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
एएन या वृत्तसंस्थेशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत जनतेचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचा दावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar धनंजय मुंडेंच्या टीकेवरून शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता पवार संतापल्याचं पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पुढच्या सभेत विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.
महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.
Uddhav Thackeray Speech In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो आणि जाहीर सभा घेत कॉग्रेससह शरद
Modi Pune Speech : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला 48 जागांपैकी जास्त जागा मिळवून देण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेमध्ये