1999 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच जाहीर झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अगदीच नवीन होता. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारही शोधावे लागत होते. असाच एक मतदारसंघ होता साताऱ्यातील जावळीचा. डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग असलेला,’जावळीचं खोरं’ म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. […]
Praful Patel On Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. तशी संधीही पवारांना चालून आली होती. दरम्यान, पवारांना चालून आलेल्या संधीविषयी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य केलं. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी मनाची अर्धी तयारी केली होती, मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. पीएम बनण्याची […]
Sharad Pawar NCP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसरी यादी जाहीर केली. या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याात आली आहे. तर रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. सातारासाठी आधी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली […]
Maha Vikas Aghadi Seat Sharing : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होत होते मात्र आज महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (ठाकरे गट) 21 , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँगेस 10 आणि काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवणार […]
Uddhav Thackeray replies PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली (Lok Sabha Elections) आहे. काल चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. नकली शिवसेना म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आज उद्धव […]
Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत […]
Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता […]
Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष […]