Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी कोणाची, या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी झाली आहे. दरम्यान, आता अजित पवार […]
Tanaji Sawant : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, रुग्णालयातील मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार असल्याचे सावंत यांनी सांगितलं होतं. तर आज त्यांनी हसन […]
World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा (World Cup 2023) थरारा रंगला आहेत. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सलामीवीर मैदानात उतरले होते. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी […]
Raj Thackeray : टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्ली दौरा टाळला असल्याचे समोर आले आहे. काल (7 ऑक्टोबर) दिल्लीत (Delhi) केंद्रीय अर्थविभागाची जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि अर्थ उपस्थित असतात. पण या बैठकीला उपस्थित न राहता अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी या बैठकीला आपल्याऐवजी शालेय […]
पुणे : आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक अविनाश रहाणे (Avinash Rahane) यांचे आज (8 ऑक्टोबर) निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींमुळे त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात […]
Rohit Pawar : राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूवरून (Nanded Hospital Deaths) राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अख्खा महाराष्ट्र्र भिकारी होईल पण, सावंत […]
Nanded Government Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nandedchya Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. सरकारच्या दुर्लक्षपणामुळंच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सावंत यांनी या शासकीय रुग्णालयातील या मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच (Cabinet) जबाबदार […]
भीमाशंकर : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.11) संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून, त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सरकारची बाजू मांडत मोठी अपडेट दिली आहे. ते भीमाशंकर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते सुप्रीम […]
Maratha Reservation : गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बंद, आंदोलन, उपोषणं केली जात आहे. विविध संघटना, संस्था आणि मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. धाराशिवमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी […]