धाराशिवः आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही तिच परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकताच परंडा […]
Jitendra Awhad : काही दिवसांपूर्वी ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधेअभावी शेकडो रुग्णांचा बळी गेला होता. त्यावरून सर्व स्तरातून सरकारवर जोरदार टीका झाली. मात्र, अजूनही या घटनांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आलं नसल्याचं दिसतं. कारण, अद्यापही अनेक ठिकाणी पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. काही ठिकाणी रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण झाले, मात्र उद्घाटनाअभावी रुग्णालयाचे कामकाज […]
Sanjay Singh : कुस्तीपटूंनी अखेरची निर्वाणीची विनवणी केली. कुस्ती सोडली, पद्मश्री परत केला. पण या लढ्याला अखेर यश आलं असं म्हणावं लागेल. कारण पहिलवांनांच्या अश्रुंनंतर सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लैंगिक शोषणाचे आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची निकटवर्तीय असलेले भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी […]
Tanaji Sawant Car Accident : दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस आमदार बलवंत वानखडे यांच्या कारला अपघात झाल्यानं एका शेतकऱ्यााचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात सावंतांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कारच्या धडकेने हा अपघात झाल्याची प्राथमिक […]
JN 1 Corona Update : राज्यात कोरोनाच्या JN 1 व्हेरियंटचे राज्यात 45 नाहीतर फक्त एकच रुग्ण आढळून आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली आहे. JN 1 या नव्या व्हेरियंटच्या (JN 1 Corona Update) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ, आरोग्यमंत्री आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानाजी […]
Ahmednagar News : एकीकडे राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे. या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी केली आहे. Rahul […]
Dhananjay Munde : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला असल्याचं मोठं विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, काल राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम परळीत पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि कृषिमंत्री एकत्र पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमानंतर आज धनंजय मुंडे यांनी […]
मुंबई : राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो, असा मोठा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawanr) यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना १० […]
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत पवार यांना त्रास जाणवू लागल्याने जागेवरच डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Sharad Pawar was examined by a doctor as he suddenly […]
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला […]