Akash Deep Story : पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) इंग्लंविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय (IND vs ENG) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच आकशदिपने जबरदस्त कामगिरी केली. त्याने इंग्लंडचे सुरुवातीचे तीन विकेट्स घेत कमाल केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळत नसल्याने त्याच्या जागी आकशदीपला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यावर […]
IND vs ENG : Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज आर.अश्विनने मोठा (Ravichandran Ashwin) विक्रम केला आहे. या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच अश्विनने 100 विकेट्स पूर्ण केल्या. आर. अश्विन हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेणारा […]
Akash Deep No Ball : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची (IND vs ENG Test Series) मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियात (Team India) काही महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यात गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) पदार्पण केले आहे. या सामन्यात आकाशदीपच्या हातून एक मोठी […]
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (IND vs ENG Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. यानंतर आता टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आली आहे. […]
Sarfraj Khan Debut : भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये सरफराज खान (Sarfraj Khan Debut ) या खेळाडूला संधी मिळाली. टेस्ट मॅचमध्ये सरफराजचं हे पदार्पण असणार आहे. त्यावेळी टॉसच्या अगोदरच सरफराजला टीम इंडियाची कॅप देण्यात आली. त्यानंतर तो ही कॅप घालून मैदानावर उतरला असता त्याच्या वडिलांना […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG Test Series) उद्यापासून राजकोट येथे सुरू होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India) दुखापतींनी ग्रासले आहे. विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलही संघात नाही. रवींद्र जडेजाही नाही. श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) संघाबाहेर पडला आहे. […]
Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच (IND vs ENG Test Series) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा (Team India) इरादा आहे. मात्र त्याआधीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान […]
Rohit Sharma 12th Fail Movie: ’12th फेल’ (12th Fail Movie) सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे अनोख स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता टीम इंडिया (Team India) लोकप्रिय कर्णधार […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली […]