युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली.
रशियन सैन्याने हजारो यु्क्रेनी सैनिकांना घेरले आहे आणि ते अत्यंत कमजोर स्थितीत आहेत. या सैनिकांना जीवनदान द्या अशी विनंती ट्रम्प यांनी केली.
अमेरिकेने युक्रेनबरोबरील खनिजांची डीलही रद्द केली आहे. ही एकच डील युक्रेनच्या बाजूने जात होती.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी 2025) रशिया आणि युक्रेन यांच्यातील या विनाशक युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली.
रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले.
तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी आता वेगाने हालचाली होत आहेत.