Donald Trump : कोलोरॅडो येथील न्यायालयाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय ताजा असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना आणखी एक दणका बसला आहे. कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याने ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीपासून रोखले आहे. अमेरिकेतील मेन या राज्याने ट्रम्प यांच्याबाबतीत हा आदेश दिला. मेन राज्याचे सेक्रेटरी ऑफ स्टेट शेना ली बेलोज यांनी […]