अहमदनगर : अहमदनगर शहरात एप्रिलमध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धांचे आयाेजन भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे करण्यात आले. थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.आखाडा माती पूजनासाठी भाजपचे नेते […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासाठी २८ एप्रिल राेजी मतदान घेतले जाणार आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट… २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी तसे पत्रच जारी […]
अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची […]
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जवानाला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर रोनी रविंद्रनाथ मंडल असं या आरोपीचं नाव असून या आरोपीने रात्रीच्यावेळी पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे […]
अहमदनगर : राज्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा (Gudipadwa) उत्साह आहे. सर्वजण मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा करत आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) सरकारविरोधात काळी गुढी उभारून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज एकीकडे मराठी नववर्षाचा पहिला सन गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची […]
Raju Shetty : आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढताना पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. एक प्रकारे त्यांनी या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिरास आजपासीन सुरुवात […]