Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडीत पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. (puneattempt burn woman) धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. […]
Kachche Dhaage Movie : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’ (Kachche Dhaage Movie) चा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला आहे. कच्चे धागे चित्रपटाचे निर्माते मिलन लुथरिया यांनाही चित्रपटसृष्टीत आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कच्चे धागे चित्रपट आणि मिलन लुथरियांच्या प्रवासाची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपसोबत युती करणार का? प्रश्न […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : नगरचे काँग्रेसचे नेते काँग्रेसमध्ये राहुन रात्रीचे भाजप नेत्यांचे पाय धरत असल्याची जळजळीत टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली आहे. दरम्यान, काल लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी विखे घराण्याचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढत सडकून टीका केली होती. […]
NCP Crisis : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. […]
Ashwin Ramaswami : अश्विन रामास्वामी हे अमेरिकेतील राज्य सभागृहासाठी अर्थात विधानसभेची निवडणूक लढवणारे पहिले जनरल झेड भारतीय ठरले आहेत. अश्विन रामास्वामी (Ashwin Ramaswami) हे मूळचे भारतीय असून काही वर्षांपूर्वीच त्यांचं कुटुंबिय अमेरिकेत स्थायिक झालं. अश्विन रामास्वामी हे एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते जनरल झेड म्हणून ओळखले जातात. भारतीय वंशाच्या व्यक्तीने अमेरिकेत विधानसभा निवडणूक लढवणं ही […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलच राजकारण तापलं आहे. ज्यांच्यावर काँग्रेसच्या हाय कमांडचा दृढ विश्वास तेच आता काँग्रेस सोडून भाजपात जात आहेत. आता नितेश राणेंच्या ट्विटनंतर भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी बाळासाहेब थोरातही (Balasaheb Thorat) भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील रिअल फॅक्टसही सुजय विखे […]
Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : सध्या काही जण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झाले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांचा इतिहासच बाहेर काढला आहे. अहमदनगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विखे-थोरातांमध्ये नेहमीच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून […]
Radhakrushna Vikhe Patil News : देशात केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय […]
Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे […]
Amit Deshmukh : वडिलांच्या रक्तातच काँग्रेस होती त्यामुळे मी आहे तिथंच ठीक असल्याचं आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नूकताच अशोक चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यामागे काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पक्षांतरावर बोलताना अमित […]