अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Ghanshyam Shelar: श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये घुसमट होत होती. काही जण पक्षात राहून पक्षाचे नुकसान करत होते. माझ्याविरोधात कुरघोड्या करत होते. पण पक्षामध्ये त्यांनाच महत्त्व […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीमध्ये आमदार रोहित पवारांना आमदार राम शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. ही बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर, तर उपसभापतिपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे. (karjat-market-committee-ram-shinde-defect-rohit-pawar) या बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार गटाचे प्रत्येकी […]
BJP mission loksabha election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व लोकसभा, विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्यातून भाजपचे 45 खासदार निवडून देण्याचे मिशन आहे. त्यावर नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सरकारी योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दरम्यान जोरदार वादळ आले. या वादळात मंडळ कोसळला. त्यात भाजपचे (Bjp) […]
IAS Anil Ramod: पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड ( Anil Ramod) यांना आठ लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली आहेत. त्यात सीबीआयचे हाती मोठे घबाड लागले आहे. रामोड यांच्या पुण्यातील तीन घरांमध्ये सुमारे तब्बल ६ कोटी […]
Mumbai Congress : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी ही बदलण्यात येत आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत […]
Shrikant Shinde: एका पोलीस अधिकाऱ्यामुळे ठाणे-कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सध्या ठिणगी पडली आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत (shivsena) आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत घेतला होता. रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत आपण कार्यकर्त्यांच्या […]
Jitendra Ahwad Vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून एकमेंकावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. फेसबूक, ट्वीटरवर एकमेंकाविरोधात व्हिडिओ टाकून डिवचले जात आहे. आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जितेंद्र आव्हाड यांना ‘तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस, […]
Mira Road Murder : मुंबईतील मिरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. मनोज साने याने सरस्वती वैद्य हिला क्रूरपणे संपविले आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी शरीराचे असंख्य तुकडे केले. ते तुकडे कुकरमध्ये शिजविले होते. तर काही तुकडे हे गॅसवर भाजविले होते. मिक्सरने तुकडे बारिक केले होते. या गुन्ह्यात […]
Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तान मोठा बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा हादरले आहे. बदख्शान प्रांतात माजी उपराज्यपाल निसार अहमद अहमदी (Nisar Ahmad Ahmadi) यांच्या अंत्यसंस्कारात हा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात पंधरा नागरिक ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरुवारी बदख्यान प्रांतातील (Badakhshan province) फैजाबाद (Faizabad) येथील मशिदीत हा स्फोट झाला झाला आहे. (afghanistan-15-killed-50-injured-in-blast-near-taliban-deputy-governors-funeral) […]