नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
भाजप नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी (Heena Gavit) भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
मुख्यमंत्री निवडण्याची एक पद्धत आमच्याकडे आधीपासूनच अस्तित्वात आहे त्यामुळे आमच्यात कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येत असलेल्या धमक्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा हाच प्रकार घडला आहे.
हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करणे भाजप नेते टाळत आहेत. यामागे काही रणनिती आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार
सन 2024 च्या निवडणुकीत जवळपास 98 टक्के नागरिक बॅलेट पेपरचा वापर करणार आहेत. 2020 मध्ये हा आकडा 93 टक्के इतका होता.
प्रदूषणामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते.