एकनाथ शिंदेंना लॉटरी नाहीतर मटका लागला असा चिमटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काढला.
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या पक्षाचं पाहावं. आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही.
सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता.
विक्रोळी भागातील एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे बोर्ड नाराज आहे.
तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प किंवा चीन विरुद्ध बोलण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. पाकिस्तानला इशारा देणं सोपं आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आज पंतप्रधानांनी जे सांगितलं ते खोटं आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध काय?