पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कु्ंद्रा या दाम्पत्याविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम आहे. भारताने मलेशियाचा 4-1 अशा फरकाने पराभव केला.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी चांगले वातावरण तयार करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
देवेंद्रजी तुम्ही आणि भाजपवाले पटाईत आहात. ईडीमध्ये कुणाला फसवायचं? लोकांना कसं सत्तेत घ्यायचं?
आर्थिक मागासलेपणा हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे.
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे