ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याची चर्चा जागतिक राजकारणात होत असतानाच पीएम मोदींचंही उत्तर आलं आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात पीएम मोदी सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी होतील.
भारतीय रुपयांत हिशोब केला तर ही रक्कम 2.6 कोटी रुपये इतकी होते. म्हणजेच बक्षीसाच्या रकमेत तब्बल एक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कोणत्याही शांतता कराराच्या आधी युक्रेनमध्ये जर विदेशी सैन्य तैनात केले गेले तर आमचं सैन्य त्यांना सोडणार नाही असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
कर वाचवण्याचा प्रयत्न करणे देशाच्या उपपंतप्रधान आणि लेबर पार्टीच्या उपनेत्या एंजेला रेयनर यांना चांगलच महागात पडलं आहे.
सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश दिले आहेत.