राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्ष भाजपमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रदीर्घ काळ अध्यक्षपदी राहील्यानंतर थांबावस […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पवार […]
Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. Sharad Pawar यांची निवृत्तीची […]
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]
Nitesh Rane on Ajit Pawar : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत मोदी […]
Devendra Fadnavis on Barsu Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. या आव्हानाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]
Sadabhau Khot : ‘आज आम्ही जरी भाजपबरोबर असलो तर आम्ही सत्तेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांचा राजकीय अजेंडा चालला आहे. आमचा अजेंडा मात्र शेतकरी, ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या समस्या हा आहे. हाच अजेंडा पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत. आमच्याच सरकारविरोधात आंदोलन केले तरी कधी देंवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांचा फोन येत नाही. […]
Karnataka Elelction : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Election) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. असे असतानाही यंदाची निवडणूक भाजपसाठी जरा कठीणच […]
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेचे येत्या मंगळवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. पवार यांनी या पुस्तकात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतही एक खुलासा केला आहे. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष विलीन करून घेतला. […]