Sharad Pawar : आज शेती संकटात आहे. कांद्याचा मोठा (Onion Price) प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठविणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार […]
BJP : निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या कर्नाटकातील (Karnataka) भाजपला (BJP) निवडणुकीआधीच गुडन्यूज मिळाली आहे. मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप श्रेष्ठींनीही त्यांच्या पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासदार अंबरीश लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं […]
Maharashtra Budget 2023: बजेटमध्ये मिळाला भोपळा.. महाराष्ट्राला मिळाला भोपळा.. बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका.. सर्वसामान्यांना मिळाला भोपळा.. सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. यावेळी आमदारांनी हातात भोपळा घेतल्याचे दिसून आले. हे सुद्धा वाचा : दीड लाख रोजगारांचे गिफ्ट गुजरातला […]
अमेरिकेतील एका व्यक्तीला कोट्यावधींची लॉटरी लागली. या बक्षीसाच्या पैशांतून या पठ्ठ्याने कॅलिफोर्नियात तब्बल अडीच कोटी डॉलर्स खर्च करून एक आलिशान हवेली खरेदी केली. पारितोषिक जिंकल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पॉवरबॉल जॅकपॉटचा एकमेव विजेता म्हणून एडविन कॅस्ट्रोची ओळख झाली. कॅस्ट्रोने एकरकमी म्हणून हा पुरस्कार स्वीकारणे पसंत केले. या बक्षीसाच्या पैशांतून या पठ्ठ्याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे तब्बल अडीच कोटी डॉलर्स खर्चून […]
CM Ekanth Shinde Reaction on Maharashtra Budget : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तयार केला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली तर माजी मुख्यमंत्री […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आज विधिमंडळात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यास मिळाले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने केली. आज तुकाराम बीज. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पिकवावे धन | ज्याची आस करी जन || या तत्वास अनुसरून हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, घोषणांची […]
Maharashtra Budget 2023 : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार राज्यासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढील काळात होणाऱ्या महापालिका आणि 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत आणि त्या जिंकण्याच्यादृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात विविध गोष्टींसाठी भरीव घोषणा केल्या आहेत. Maharashtra Budget 2023 : सायबर गुन्ह्यांसाठी सुरक्षा प्रकल्प उभरणार; […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात खेळाडूंसाठीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुण्यानंतर आता […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यात घरकाम सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे तयार करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असून, यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक तरतुदींसह विविध घोषणा केल्या आहेत. यामुळे राज्याचा विकास अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. वाचा : Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद दरम्यान, अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी […]