Maharashtra Budget : अंगणवाडी सेविका आणि मानधनाच्या मुद्द्यावर महिला बालविकास मंत्री समाधानकारक उत्तरे देत नसल्याने विरोधकांनी सरकारच्या कारभाराचा निषेध करत सभात्याग केला. अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन आणि अंगणवाडी मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन देणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी आता स्वतः देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ‘अशा हल्ल्यांमुळे मी आजिबात घाबरणार नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. घाबरणारही नाही. आम्ही कुणाला भीक घालत […]
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे. वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; […]
BJP : कसबा पोटनिवडणुकीत (kasba Bypoll Result) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणारच आहोत. मात्र, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहे. भाजप तर संस्कार आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच निवडणूक लढतो, अशा […]
Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित […]
Kasba Bypoll Result : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवला. धंगेकरांचा विजयाचा जल्लोष शहरात साजरा होत असताना इकडे विधानसभेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भिडल्याचे पहायला मिळाले. कसब्यातील काँग्रेसच्या (Congress) विजयाचे निमित्ताने नाना पटोले यांनी फडणवीस यांना चिमटा […]
IPO : सध्या बाजारात IPO मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या आशेने कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या वर्षी आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. या वर्षी लिस्ट केलल्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला नफा मिळवला. आताही अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुम्ही जर आता आयपीओत गुंतवणूक करण्याचा विचार करत […]
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. विजयानंतर धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य धंगेकर म्हणाले, की मी सुरुवातीपासून सांगत […]
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा : kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला […]
kasba By Poll Result : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. […]