मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष महेश गायकवाड (Mahes) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही (BJP) नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या […]
बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
मुंबई : येथील महालक्ष्मी रेसकोर्सबाबत शिंदे सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांनंतर वाद पेटला आहे. या दोन्ही निर्णयांना विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. या निर्णयांवरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला, सोबतच या निर्णयांना भाजपचे समर्थन आहे की विरोध याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही दिले […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि राहुल पाटील (Rahul Patil) या दोघांच्याही प्रकृतीबाबत ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठी माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा तासांच्या ऑपरेशननंतर सहा गोळ्या बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक […]
जालना : तु राजीनामा दे नाही तर काही कर. आम्हाला काय करायचे आहे. तुझ्या एवढा ओबीसींना येड्यात काढणारा दुसरा कोणी नाही, तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे. पण ते तुला कळेना, अशी एकेरी भाषेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी (OBC) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर […]
कल्याण : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला आहे. काही वृत्तांनुसार भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी स्वतः तर काही वृत्तांनुसार त्यांच्या अंगरक्षकाने उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवीन वर्षातील तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोड, पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे आणि मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचे उद्घाटन पार पडणार आहे. मात्र त्यांच्या याच दौऱ्यावरुन आणि कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवीन वर्षातील तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोड (Mumbai Costal Road), पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे आणि मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचे उद्घाटन पार पडणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसहिंता […]
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
मुंबई : अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (2 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष […]