मुंबई : नुसत्या नावानाचे भल्या भल्या राजकारण्यांना आणि उद्योगपतींना धडकी भरविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला (ED) मुंबईत आता हक्काचे ऑफिस मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईडीला बीकेसीमध्ये 362 कोटी रुपयांचा अर्धा एकर भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. 80 वर्षांच्या लीजवर हा भूखंड ईडीला दिला जाणार आहे. या जागेवर 10,500 स्क्वेअर […]
मुंबई : महापालिकेकडून विरोधी पक्षातील आमदारांना एकही न रुपया मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. “यात महानगरपालिकेची त्यात काही चूक नाही. आयुक्तांना अधिकार ठेवले नाहीत. ते बाहुले झाले आहेत. नगरविकास खात्याने इशारे करायचे आणि आयुक्तांनी नाचायचे सुरु आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांनी या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री, […]
मुंबई : सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदारांना मिळणाऱ्या निधीची मुद्दा महाराष्ट्रात कायमच चर्चेचा असतो. सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही असा आरोप केला जातो. आता पुन्हा एकदा हा वाद तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईतील सर्वपक्षीय 36 आमदारांपैकी सत्ताधारी 21 आमदारांना कोट्यावधींचा निधी तर विरोधी पक्षातील 15 आमदारांना […]
मुंबई : महाराष्ट्रात ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ वाद मोठ्या प्रमाणात तापला आहे. मात्र या दोन्ही वादांपासून लांब रहा, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मराठा […]
विटा : शिवसेना आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज (31 जानेवारी) निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आले होते. काल (30 जानेवारी) अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तपासणी केली असता न्यूमोनियाचे निदान झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सांगलीतील उश:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच उपचार सुरू असतानाच आज […]
मुंबई : शिंदे सरकारने (Shinde Government) नुकत्याच काढलेल्या ‘सगेसोयरे’ अधिसुचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी (OBC) वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे अॅड मंगेश ससाणे यांनी या अधिसुचनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संविधानाविरोधात जाऊन ‘सगेसोयरे’ यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेत त्यांनी अधिसुचनेला आव्हान दिले आहे. (‘Sagesoyre’ notification issued by the Shinde […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके […]
2021 ची चंदीगड महापालिकेची निवडणूक. आम आदमी पक्षाने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 12 आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आम आदमी पक्षाचा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. इथे बहुमत नसतानाही यंदा सलग तिसऱ्या वर्षी महापौरपदावर […]
चंदीगड : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या साथीने कमळ फुलविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी चंदीगडचीही मोहीम फत्ते केली आहे. बिहारसोबत चंदीगडचेही प्रभारी असणाऱ्या तावडेंनी सलग तिसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही भाजपचा (BJP) महापौरपदाचा उमेदवार विजयी करुन दाखविला आहे. तावडेंच्या या कामगिरीमुळे भाजपने सगल नवव्या वर्षीही महापौरपद आपल्याकडे राखले आहे. (BJP’s Manoj Sonkar won […]
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कारवाईची टांगती तलवार असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) 24 तासांपासून संपर्काबाहेर आहेत. काल (29 जानेवारी) दिल्लीत आल्यानंतर ते कुठे गेले याबाबत कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या सर्व स्टाफचे फोनही बंद लागत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमके गेले […]