मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या निर्यातबंदीने महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव 500 ते 1000 हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे. याच परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारलाच मदतीची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis met […]
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, काँग्रेससह आता सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात एनडीए आघाडीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया (India) आघाडीची स्थापना केली आहे. याच आघाडीचा चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना घोषित करावे अशी मागणी होत आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधान […]
बहुजन समाजवादी पक्षाच्या (Bahujan Samajwadi Party) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी खासदार दानिश अली (Danish Ali) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. एक निवेदन जारी करत बसपने या कारवाईची माहिती दिली. यात म्हटले की, पक्षाची धोरणे, विचारधारा आणि शिस्तीच्या विरोधात कोणतेही कृत्य करू नका, असे अनेकवेळा तोंडी सांगितले होते, परंतु त्यानंतरही त्यांनी सातत्याने पक्षाविरोधी गोष्टी केल्या आहेत. […]
हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची तेलंगणा विधानसभेच्या प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या समोर आता सर्व नवीन आमदार शपथ घेतील आणि नियमित विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही त्यांच्याच देखरेखीखाली पार पडणार आहे. (AIMIM […]
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी आज (9 डिसेंबर) 77 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘X’ वर त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.”श्रीमती सोनिया गांधी जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. […]
बोलण्यात बिनधास्त पणा, त्यात गावरान बाज अन् मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ संवाद. या त्रिसुत्रीवर खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनविले आहे. आतापर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेले आहेत. मात्र आता याच जालन्यात दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठे नाव पुढे येत आहे. “हे नाव दानवेंना आव्हान तर देणारे आहेच, […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार मोदी यांना सलग चौथ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. या सर्वेक्षणात त्यांना 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. तर त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. या यादीत भारतात सर्वाधिक […]
हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची तेलंगणा विधानसभेच्या प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या समोर आता सर्व नवीन आमदार शपथ घेतील आणि नियमित विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही त्यांच्याच देखरेखीखाली पार पडणार आहे. (AIMIM […]
रोम : इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून (BRI) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्या सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण या प्रकल्पातून बाहेर पडणार असल्याची माहिती चीनला कळविली आहे. 2019 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर सही करणारा इटली हा एकमेव मोठा पाश्चात्य देश ठरला होता. त्यावेळी […]
मुंबई : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Govt directs mills […]