नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या (BJP) 12 खासदारांसाठी हे अधिवेशन शेवटचे ठरले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या 12 खासदारांनी राजीनामा दिला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशमधून […]
पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोतीलाल साहू (16) असे मृत मुलाचे नाव आहे. तर धीरजसिंग गोपालसिंग गौड (21) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बडगाव येथील रहिवासी आणि मृत मुलाचा मामा शंकरदिन रामदिन साहू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
ठाणे : नवी मुंबईतील विविध भागातून गेल्या 24 तासांत चार अल्पवयीन मुली आणि दोन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातूनच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Four minor […]
मुंबई : राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो, असा मोठा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawanr) यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना १० […]
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने (Congress) अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतके मोठे अपयश का आले याचे सध्या चिंतन सुरू आहे. शिवाय दुसऱ्या बाजूला संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. (Rahul […]
Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे (Chat GPT) मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. कधी आजाराचे निदान करण्यात येत आहे, तर कधी न्यायालयीन […]
Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची तब्बल 17 गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आली आहे. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होते. याचदरम्यान चर्चा करण्याच्या बहाण्याने अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येत त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनेनंतर सुखदेव सिंह यांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र […]
मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या जागी आगामी लोकसभेला (Lok Sabha) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कदम यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत मोठी जबाबदारी दिली आहे. शिंदे यांनी आज (6 डिसेंबर) राज्यात शिवसेनेच्या […]
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं अपयश का आलं याचं चिंतन सुरू असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीलाही (INDIA Alliance Meeting) दणके बसू लागले आहेत. […]
मुंबई : लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या बंपर विजयानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे. अशातच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]