कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले.
कसभा निवडणुक (Lok Sabha Elections) संपताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता मोठा भुर्दंड बसणार आहे.
अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहे.
बजरंग सोनवणेंनी आज स्ट्राँग रूमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय ऑफिसर महेंद्र कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाला.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjewadi to Shivajinagar Metro) प्रकल्पाची पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात (Washim-Yavatmal Lok Sabha) यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट आमने-सामने आले होते.
19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत.
Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांना ही परवानगी दिली आहे.
आजवर विरोधकांना धोबीपछाड करणारे रामदास तडस (Ramdas Tadas) या निवडणुकीतीही विरोधी उमदेवाराला पराभूत करून विजयाची हॅट्रीक मारणार का?
अंकिता लोखंडे केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर स्टाईल आयकॉन देखील आहे. ती प्रत्येक लूक हा छान कॅरी करते यात शंका नाही.