पुणे : कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेता किंवा पक्ष आपली सत्ता कायम राहावी. यासाठी ज्या काही संस्था, सत्तेचा वापर करता येईल, तेवढे करतच असतात. सध्या भारतीय जनता पार्टीकडून (BJP) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून ईडी (ED), सीबीआयचा (CBI) विरोधकांवर जो वापर करत आहे. तो चुकीचा अजिबात नाही. त्यांच्या जागेवर मी असतो तर हेच केले […]
ठाणे : पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे . तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी (NCP) फोडण्याची […]
बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. ‘बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्र्यांच्या […]
रांची : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला टी-20 सामना रांचीच्या (Ranchi) मैदानात सुरु आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 176/6 धावा केल्या. डॅरेल मिचेल 30 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन […]
पुणे : जोंधळ्याच्या ताटव्याला जशी पाखरं दाणे खाण्यासाठी येतात. मात्र, दाणे संपलं की पाखरं उडून जातात. अगदी तसेच माझं मंत्रीपद गेल्यावर माझी गत झाली. सगळी पाखरं उडून गेली अन मी एकटाच उरलो. तेव्हा कळाले की कौतुक हे माणसाला फसवत असते. त्यामुळे बाबाहो हा कौतुकाचा वर्षाव आहे तो तुमच्यासाठी आहे की त्या दाण्यासाठी आहे, हे आपल्याला […]
पुणे : 2014 साली आयटी इंजिनिअर मोहसिन शेखची पुण्यात निर्घृण हत्या (Mohsin Shaikh Murder) करण्यात आली होती. या हत्येनंतर हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज कोर्टाने देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर धनंजय देसाई यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये […]
नागपूर: 2019 साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेतली होती. त्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]
हिंडेनबर्गचा (Hindenburg Research Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणी कारवाई करत सेबीने गेल्या वर्षभरात अदानी समूहाने केलेल्या गुंतवणुकीची आणि सौद्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सेबी हिंडनबर्गच्या अहवालाचाही अभ्यास करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सेबी आधीच अदानी (Adani) ग्रुपच्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची (FPIs) चौकशी करत आहे. या […]
मुंबई: भाजपचे मालेगाव तालुक्यातील अद्वय हिरे (advay hire) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना भवन येथे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली, ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले’, सणसणीत टीका यावेळी केली. पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या पक्षावर विरोधीपक्षानं घाला घातला तर हा […]
पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पक्षासारखा माझा पक्षही फार छोटा आहे. विद्यार्थी मित्रहो मी फार छोटा माणूस आहे. मात्र, माझ्या पक्षाचे १०-१२ आमदार जर निवडून आले तर मीही खासदार म्हणून राज्यसभेवर जाईन. माझ्यावर बारामतीकरांचे मोठे उपकार आहेत. मागील निवडणुकीत मला केवळ बारामती शहरातून कमी लीड मिळाले. त्यामुळे मी थोडक्यात हरलो. परंतु, आता ते […]