बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विधानसभाबाबत मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या वयाचा दाखला देत मी कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. तर […]
मुंबई : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या (Bigg Boss 16) पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा मावळा शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच चर्चेत असतो. अमरावतीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या शिवला काम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले आहे. (Shiv Thakare On Casting Couch) ‘बिग बॉस’मध्ये शिव उपविजेता ठरला असला, तरी त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. यातच त्याने कास्टिंग […]
IPL 2023 GPS Machine : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीलच्या 16 व्या सीजनच्या हंगामाला उद्या सुरुवात होणार आहे. भारताचे खेळाडूदेखील आपापल्या टीमसोबत आयपीएलसाठी सज्ज आहेत. आयपीएलच्या या हंगामात भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. या लीगमध्ये भारतीय खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी बीसीसीआयने खास सोय केली आहे. आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना टेस्ट […]
इंदूरनंतर आंध्रप्रदेशात मोठा अपघात, मंदिराला लागली भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल मंदिराला ही आग लागली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंदिरामध्ये रामनवमीच्या ऊत्सवासाठी मंडप घालण्यात आला होता. शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग लागली आहे. ही आग लगोलग सर्व मंडपभर पसरली आहे. आग लागल्यानंतर भाविकांना लगेचच बाहेर काढण्यात आले आहे. […]
मुंबई : मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी 2022″ या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. इकबाल सिंह चहल, […]
Bholaa Movie Review: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचे (Ajay Devgn) चाहते त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. भोला हा सिनेमा तामिळ सुपरहिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. (Bollywood Movie) त्याचसोबत त्याने दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळला आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. परंतु काही नेते जाणीवपूर्वक तिथली परिस्थिती अजून चिघळली पाहिजे म्हणून भडकवणारे राजकीय व्यक्तव्य करत आहेत. अशा स्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता चंद्रकांत खैरे आणि अंबादास […]
IPL 2023 Opening Ceremony : आयपीलच्या 16 व्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यासाठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 16 व्या सिझनच्या ओपनिंग सेरेमनीसाठीदेखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 31 मार्च रोजी या सीझनमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या […]
Salman Khan: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) २०१९ मधील प्रकरणात मुंबई हायकोर्टाने (High Court) दिलासा दिला. २०१९ मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Entertainment) या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. (BOLLYWOOD) यामुळे सलमानला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. […]
Kirit Somayya On Girish Bapat Death : भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले आहे. आज त्यांच्या घरी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांत्वनपर भेट दिली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना बापटांबरोबरच्या आठवणी जागवल्या आहेत. बापट हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे नेते होते, असे सोमय्या म्हणाले आहेत. भाजपच्या जनसंघाची ही शेवटची […]