Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगासमोर पुढे ठेवलेल आदर्श या सर्वांचा विसर भारतीयांना कधी पडू शकत नाही. रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या दाखवण्यात आले आहे. अनेक कलाकारांनी अतिशय सहजपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. यामध्ये (Arun Govil) अरुण गोविल […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान केले होते. या विधानाला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखली समर्थन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. यावरुन भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना टोला […]
Mumbai- Goa Highway : तब्बल 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा रस्त्याचे (Mumbai- Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका याठिकाणी पार पडली आहे. (Palaspe to Kasu Road work) यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढलो आहे. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली. जर भाजप एकटी लढली असती तर संपूर्ण बहूमत मिळालं असतं. (Maharashtra Politics) पण शिवसेना पक्षासोबत जुनी नातेसंबंध आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर युती केली, असल्याच मोठं विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय […]
मुंबई : इथे लाचारांचा नाही विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्कें यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही दाखवलेलं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. तेच खरं हिंदुत्व आहे. आम्ही दाखवण्याकरता हिंदुत्व म्हणत नाही. उद्धव ठाकरेचं नाव न घेता म्हस्के म्हणाले काही लोकांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी लाचारी पत्करली […]
ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला माराहण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना ही मारहाण करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कोपरी विभागाचे उपविभाग प्रमुख बंटी बाडकर यांनी […]
पुणे : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat ) यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक (bypoll election) होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. […]
नवी दिल्ली : बाजारातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. औषधे देखील यापासून दूर नाहीत. 1 एप्रिलपासून देशात अत्यावश्यक औषधांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) या भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. NPPA देशातील सुमारे 800 औषधांच्या किमती नियंत्रित करते. या […]
रामनवमीला नवरात्रीची सांगता होते. यावेळी चैत्र नवरात्रीची रामनवमी 30 मार्च, गुरुवार रोजी साजरी केली जात आहे. तुम्हाला माहीत आहे का शेवटच्या नवरात्रीचे नाव भगवान श्री राम यांच्या नावावर का ठेवण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ. तसेच, यावेळी रामनवमीचा महान सण का विशेष असणार आहे, हेही कळेल. या दिवशी भगवान रामाचा जन्म […]