अगरतळा : त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने माणिक साहा यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बुधवार, 8 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि नवनिर्मित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख […]
ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची स्थिती ही काय आज वाईट झालेली नाही. वर्षेनुवर्षे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकटच होत गेली. खरतरं इतक्या उत्कृष्ट अन् मोठ्या जागेत फार सुंदर असे रुग्णालय चालवता आले असते. पण, माझे आजहीच हेच म्हणणे आहे की, ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न पाहता आणि गेल्या काही वर्षांतील या रुग्णालयाची अवस्था पाहता हा […]
कर्नाटक : हिजाब ( Hijab ) परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या प्री-युनिव्हर्सिटी कोर्स (PUC) परीक्षेला बसू दिले जाणार नाही. कर्नाटकचे ( Karnatak ) शिक्षणमंत्री बीसी नागेश ( BC Nagesh ) यांनी रविवारी (५ मार्च) ही माहिती दिली. ते म्हणाले की, गतवर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांना परिधान करून परीक्षा द्यावी लागते. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. मलिकांना पुन्हा नव्या कोर्टात जावे लागणार आहे. मलिकांचे वकील चीफ जस्टीस यांच्याकडे दाद मागणार आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ( ED ) मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केलेली आहे. नवाब मलिक हे […]
नाशिक : काल रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे रब्बी गव्हाच्या पिकाला चांगलाच तडाखा बसला आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष, गहू, कांदा, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन होळीच्या सणाला शेतकऱ्यावरती मोठं संकट आलं आहे. होळीची पुरण अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिसकावून घेतली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हात तोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाला बसला […]
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद सुरू आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली पत्नी आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये नवाज आणि त्याचे कुटुंब तिच्याबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर किती अमानुष वर्तन करत आहे हे सांगत आहे. आलियाने […]
मुंबई : भाजपचे ( BJP ) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) घणाघाती टीका केली आहे. ज्यांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची साथ नाही भेटली ते जनतेच्या साथीची काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली […]
नांदेड : माझ्या गळ्यात भगवी शाल म्हणजे शिवसेना (Shivsena) आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आहे आणि मी म्हणजे काँग्रेस (Congress) आहे, अशी फटकेबाजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस व #महाविकास_आघाडी ची सभा आहे […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar ) औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तसेच, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रदेखील लिहिणार असल्याचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी सांगितले आहे. शरद […]