Israel Records 2 Cases Of New Covid Variant : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधितांमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यात आता इस्त्राइलमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. भारतात कोरोना […]
ED Raid In Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने (ED) नऊ ठिकाणी छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी ही छापेमारी केली जात असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू […]
Cheetah helicopter Crash Update : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter Crash) क्रॅशबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. हा अपघात झाल्यानंतर दोन्ही पायलट बेपत्ता होते. त्यांचा शोध लष्कराकडून युद्धपातळीवर घेतला जात होता. त्यानंतर आता या दोन्ही पायलटचा या घटनेत […]
भारतात अनेक पदार्थ आहेत ज्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अशाच एका पदार्थानं एका जोडप्याचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मल्टी नॅशनल कंपनीत असलेली नोकरी सोडून हे दाम्पत्य सध्या लोकांना समोसा खाऊ घालण्याचं काम करतयं. विशेष म्हणजे या व्यवसायातून या जोडप्याला पाच पन्नास नव्हे तर, दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये […]
Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश (Cheetah Helicopter Crash) झाले आहे. या घटनेत दोन पायलट बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात […]
Nana Patole Reaction On Ajit Pawar Winky Action : काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर […]
12th Paper Leak : बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे. Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कोठोर […]
Delhi Capitals New Captain : दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे (david warner) दिल्ली कॅपिटल्स संघाची धूरा देण्यात आली आहे. यापूर्वी डेव्हिडने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे. डेव्डिडसोबतच अक्षर पटेलच्या खांद्यावरदेखील संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेलकडे दिल्ली संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू […]
IT Engineer Suicide In Aundh Area : औंध परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पतीने पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केली आहे. आयटीआय अभियंता आहे. पॉलिथिन ची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही […]
Pune Police Arrested Pakistani Men : पुण्यात बेकाशीर वास्तव्य करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे शहरात पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा बनावट भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे. ‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुसाट; सुर्वे पहिले गुन्हेगार’ महम्मद अमान अन्सारी (वय […]