मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Jalna Sarathi Village Protest) गावात लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणावरून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांवर तोफ डागली आहे. ज्या पद्धतीने अमानुष लाठीहल्ला करण्यात आला त्यावरून […]
जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला असून, यावर ठोस असा तोडगा काढल्याशिवाय यातून मार्ग निघणार नसल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबतचा मास्टर प्लान राज्य सरकारला दिला आहे. अशा पद्धतीने काम केल्यास या मुद्द्यावर कायमचा तोडगा निघू शकेल असा […]
Maratha Aandolan Jalna : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षाणासाठी बसलेल्यांवर मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर करण्यात आल्याचे थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. घडलेली घटना ही अत्यंत गंभीर असून, यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तोडगा काढावा असे पवारांनी म्हटले आहे. तसेच शांतपणे आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे. ते […]
Chandrayaan 3 Rover Latest News : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलेल्या चांद्रयान 3 (Chandrayan 3) बाबत इस्त्रोकडून देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे […]
पुणे : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रेक्षेपणानंतर आज (दि.2) इस्त्रोचे आदित्य L1 (Aditya L1) यान यशस्वीपणे सूर्यकडे झेपावले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशाप्रकारे अंतराळात यान पाठवणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. सूर्याकडे यशस्वीपणे झेपावलेल्या आदित्य L1 यानाच्या निर्मितीमध्ये पुणेकरांचाही खारीचा वाटा आहे. सूर्याकडे झेपावलेल्या आदित्य L1मध्ये SIUT payload पुण्यातील आयुका संस्थेतील (IUCAA Pune) […]
Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये आज (दि.2) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपरहिट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताची अनुभवी फलंदाजी आणि पाकिस्तानची भक्कम गोलंदाजी पाहण्यास मिळणार असून, सामन्यापूर्वी जाणून घेऊया दोन्ही संघाचा ताकद आणि कमजोरी काय आहे त्याबद्दल. (Asia Cup India Pakistan Match Update) IND vs PAK : भारत-पाकिस्तान […]
Aditya-L1 Solar Mission : चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वीपणे चांद्रयान 3 (Chandryan 3) उतरवल्यानंतर आज भारताने आणखी एक इतिहास रचण्याकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे. इस्त्रोकडून सूर्ययान म्हणजेच आदित्य L1 (Aditya L1) सूर्याच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. ही भारतासाठी अतिशय गर्वाची बाब आहे. मात्र, या लाँचिंगमध्ये चांद्रायान 3 प्रमाणे आदित्य L1 मध्येही विक्रम लँडर आणि प्रज्ञान […]
मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एका चिमुरड्याचे बोबड्या आवाजातील गाणे मोठ्या प्रमाणा व्हायरल होत आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असेलच पण अनेकांच्या मनात हा चिमुरडा नेमका कोण? त्याचे नाव काय? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा आणि आपल्या बोबड्या शब्दांची भुरळ पाडणारा चिमुरडा नेमका कोण […]
मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांमध्ये कोणत्या कारणामुळे रुसवे फुगवे सुरू होतील याचा काहीच नेम नाही. आज (दि.1) बैठकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांचे हॉटेलमध्ये ग्रँड फोटोशुट झाले. मात्र, हेच फोटोशुट काँग्रेस नेत्यांच्या नाराजी नाट्याला कारणीभूत ठरले. (Kapil Sibal IN India Alliance Photoshoot) Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव […]
नवी दिल्ली : देशात एक देश एक निवडणुका घेण्यासाठी मोदी सरकारकडून समिती गठित करण्यात आली असून, सध्या देशभर या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, देशात अशा प्रकारे चारवेळा निवडणुका पार पडलेल्या असून, 2018 मध्ये लॉ कमिशने याबाबत काही सूचना केल्या होत्या. (Law Commission Report On One Nation One Election) One Nation One […]