Modi Government च्या परराष्ट्र धोरणावरून कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोठा उपस्थित केला आहे. त्यांनी यावर संसदेत चर्चेची मागणी केली आहे.
Awhad and Padalkar activists clashed near the steps of the Vidhan Bhavan; Assembly Speaker sought a report : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानभवन पायऱ्यांजवळ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. याबाबत आता विधानसभा अध्यक्षांनी लक्ष घातलं आहे. याबाबत त्यांनी अहवाल मागवला आहे. काय सांगता? […]
Sangram Jagtap यांचे नाव न घेता ठाकरेंचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर मनपातील कोट्यवधींच्या भ्रष्टावरून टीका केली.
Avkarika या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
Abhijit Khandkekar हे यावेळी हास्ययात्रेचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजीतने आपल्या या नवीन प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
Sanjay Raut यांनी अहिल्यानगर मनपात तब्बल 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांना टोला देखील लगावला.
Film Tickets Price ही 200 रूपयांच्या आत असावी. असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता चित्रपट रसिकांचं कमी पैशांत जास्त मनोरंजन होणार आहे.
Rohit Pawar यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला. सरकारला वाटतं त्यांच्याकडे पैसा मग त्यांचा नाद करायचा नाही. असं ते म्हणाले.
Rahul Gandhi यांच्या सावरकरांविरोधी वक्तव्यांविरूद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Pune शहरात अचानक घरांच्या विक्रित घट झाली आहे. यामागील कारणं काय? गेरा डेव्हलपर्सचा अहवाल नेमकं काय सांगतो? जाणून घेऊ सविस्तर...