मुंबई : राज्यभर गाजलेल्या 30-30 घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्यात. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची […]
मुंबई : नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर शुभांगी पाटील या देखील निवडणुकीत उभ्या राहिल्या. […]
सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत असल्याचं मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केलं. यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाजही हिरेहब्बू यांनी व्यक्त केलाय. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झालाय. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज डॉ. […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचे हत्यार उगारले होते. त्यातच आता […]
अहमदनगर – शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यानंतर एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात 2 युवक जखमी झाले आहेत तर 3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले […]
नाशिक : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील एक पत्रक कॉंग्रेसकडून प्रसिध्द करण्यात आलंय. With the approval of Hon'ble Congress President, the Disciplinary Action Committee has decided to place Dr. Sudhir Thambe, MLC Maharashtra under suspension, pending enquiry against him. pic.twitter.com/qcH9vw0Vfh — INC Sandesh (@INCSandesh) […]