पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीप प्रज्वलन करत असताना अचानक आग लागल्याची घटना आज ( ता. १५ जानेवारी) पुण्यात घडली आहे. दरम्यान, साडीने पेट घेतल्यावर तत्काळ आग विझवण्यात आली. यामध्ये सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.मात्र, सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार सुळे या […]
पुणे : येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षे या पैलवानानं पटकावलीय. अखेरच्या सामन्यात शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करुन महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय. पण दुसरीकडं सोशल मीडियावर एक वेगळ्याच चर्चांना उधान आलंय. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हा कॉल एका सराईत गँगस्टरनं केला आहे. सध्या तो बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडील फोनच्या माध्यमातून त्यानं कॉल केल्याचं समोर आलंय. त्यामुळं तुरुंग प्रशासनाचा अनागोंदी कारभार देखील यानिमित्तानं समोर आलाय. तुरुंगात कैद्याकडं मोबाईल फोन कसा काय […]
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिलीय. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलीय. ट्विट करून नितीन गडकरी यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. […]
पुणे : कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरघोस वाढ केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केलीय. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील […]
मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका होणे गरजेचे असताना मात्र ओबीसी या घटकाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. म्हणुन आम्ही न्यायालयात जाऊन त्यांना कसे प्रतिनिधित्व मिळेल यासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व प्रश्न मार्गी लागले आहे, यामुळे आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजे असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त […]